🎀🤝🙏🎊🌳🌺🌷 दत्तात्रय जयंतीचं महत्त्व : 🎀🤝🙏🎊🌳🌺🌷
Published
भगवान दत्तात्रय यांना तीन शीर आणि सहा हात आहेत. ते सत्त्व, रजस आणि तमस अशा तिन्ही गुणांचे ते स्वामी आहेत. दत्त प्रभुंचं स्मरण केल्याने व्यक्तीला आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. श्री दत्त प्रभुंची उपासना व आराधना आपल्याला खरे ज्ञान प्राप्त होते. जीवनातील सर्व ध्येय साध्य होतात. भय नाहीसा होतो. आत्म्याला मोक्ष मिळतो. सर्व दुःखांपासून मुक्ती आणि मन:शांती मिळते.